Anushka Sen : अनुष्का सेनने आपल्या किलर लूकने लावले वेड, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:38 PM2024-07-03T15:38:22+5:302024-07-03T15:43:10+5:30

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री अनुष्का सेन (Anushka Sen) तिच्या सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असते.

ती तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) तिच्या चाहत्यांसह तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते प्रोफेशनल आयुष्यापर्यंतचे सर्व अपडेट्स शेअर करत असते.

अलीकडेच, अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या काही सिझलिंग लूकमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.

या लूकसाठी अनुष्काने न्यूड मेकअप करत केस बांधले आहेत. तर कानात बटरफ्लाय इयररिंग्स परिधान केले आहेत.

अनुष्का सेन या लूकमध्ये खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

अनुष्काचं वय फक्त २१ वर्ष असून एवढ्या कमी वयात तिनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

ती ‘खतरों के खिलाडी’ सीजन ११ मध्येदेखील सहभागी झाली होती.