भय्याजी सुपरहिट या चित्रपटाच्या प्रमोशनला अर्शद वारसी आणि प्रिती झिंटा यांनी या अंदाजात लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 17:09 IST2018-11-13T17:03:19+5:302018-11-13T17:09:04+5:30

भय्याजी सुपरहिट या चित्रपटाचे प्रमोशन अर्शद वारसी आणि प्रिती झिंटा यांनी नुकतेच मुंबईत केले

यावेळी अर्शद वारसी खूपच छान मुडमध्ये होता.

प्रितीने घातलेल्या ड्रेसमध्ये ती एखाद्या डॉलप्रमाणेच दिसत होती

प्रितीची क्यूट स्माईल देखील पाहायला मिळाली.