आशा भोसले यांची नात जनाई सौंदर्यात अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 17:09 IST2024-12-20T16:31:11+5:302024-12-20T17:09:48+5:30

Zanai Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले हीदेखील गायिका आहे. मात्र गाण्यापेक्षा तिचे ग्लॅमरस फोटो चर्चेत येत असतात.

बॉलिवूडची ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले ही बी-टाउन अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. गायिका असूनही जनाई आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

जनाई सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

नुकतेच जनाई भोसले हिने साडीत फोटोशूट केले आहे.

साडीतल्या फोटोशूटमध्ये जनाई भोसले खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

जनाई भोसले खऱ्या आयुष्यातही खूप ग्लॅमरस दिसते.

जनाई भोसले लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

जनाई भोसले निर्माता संदीप सिंगच्या छत्रपती शिवाजी महाराज सिनेमात दिसणार आहे. ती या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.