अल्लू अर्जून ते रामचरण! महेश बाबूपूर्वी 'या' साऊथ स्टारनेही केलंय बॉलिवूडविषयी भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 06:02 PM2022-05-15T18:02:43+5:302022-05-15T18:07:36+5:30
South indian celebrities: साऊथमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी महेश बाबूपूर्वी अशीच काही विधानं केली आहेत. हे कलाकार कोणते ते पाहुयात.