PICS: क्रॉप टॉपमध्ये मोनालिसाने दाखवल्या ग्लॅमरस अदा, फोटो पाहून चाहते झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 19:18 IST2022-01-10T19:17:48+5:302022-01-10T19:18:32+5:30

भोजपुरी स्टार मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच मोनालिसाने तिचे ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मोनालिसा हिरव्या रंगाच्या क्रॉप-टॉप ड्रेसमध्ये अतिशय ग्लॅमरस स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसाचे इन्स्टाग्रामवर ४.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टीव्हीवर मोनालिसाने डायन आणि बिग बॉस सारख्या शोमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसा तिच्या ड्रेसिंग आणि स्टायलिश लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसाचा जन्म 21 नोव्हेंबर 1982 रोजी कोलकाता येथे झाला. (फोटो: इंस्टाग्राम)