अभिनेत्री मोनालिसाच्या फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा, पहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 18:36 IST2021-04-30T18:36:17+5:302021-04-30T18:36:17+5:30

नुकतेच मोनालिसाने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोत मोनालिसाने ग्रीन कलरचा टँक टॉप आणि डेनिम शॉर्ट स्कर्ट घातला असून ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.
कोरोना मुक्त झाल्यानंतर मोनालिसा पुन्हा एकदा फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
मोनालिसा बिग बॉसच्या १०व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. तिने भोजपुरी, बंगाली, कन्नड, हिंदी आणि तमीळ सिनेमात काम केले आहे.
मोनालिसाने फिल्मी करिअरची सुरूवात १९९९ साली ओडिया सिनेमा जय श्री राम मधून केली होती.
मोनालिसाने २००५ साली ब्लॅकमेल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.
मोनालिसाचे भोले शंकर, रंगभूमी आणि प्रतिज्ञा हे चित्रपट यशस्वी ठरले
मोनालिसाचे इंस्टाग्राम ४.३ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.