माधुरी, मलायकापासून ते सारापर्यंत...,लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 16:20 IST2024-03-19T15:47:46+5:302024-03-19T16:20:49+5:30
चला तर मग नजर टाकूयात बॉलिवूड अभिनेत्रींच्या काही अनोख्या फॅशन लूक्सवर.

नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीक २०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला आहे. या रॅम्प वॉकमधील धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
मलायका अरोराने हिरव्या रंगाचा सुंदर फ्लोरल लेहेंगा परिधान केला होता. यात ती खूप सुंदर दिसत होती. लेहेंग्यावर पिवळ्या रंगाची नाजूक फुले होती.
अभिनेत्री सारा अली खानने सिल्वर रंगाचा फ्लोरल लेहेंगा परिधान करून रॅम्प वॉक केला.
लॅक्मे फॅशन वीक २०२४ मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि आदित्य रॉय एकत्र दिसून आले.
अभिनेत्री अनन्या पांडेनेही सर्वांचं लक्ष वेधलं.
अभिनेत्री डायना पेंटीने लेहेंगा परिधान करुन रॅम्प वॉक केला.
अभिनेत्री काजल अग्रवालही सुंदर दिसत होती.
अभिनेत्री रकुल प्रित सिंग भगनानीने आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केलं.
अभिनेत्री शहनाज गिल डिझायनर आउटफिटमध्ये दिसली.