शाहरूखने १३ कोटींना घेतला होता 'मन्नत'; आता त्याची किंमत किती झालीय माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 03:14 PM2023-03-05T15:14:45+5:302023-03-05T15:19:38+5:30
Shahrukh khan house mannat: ६ मजले असलेल्या या बंगल्यामध्ये अनेक खोल्या, एक अवॉर्ड रुम, एक मुव्ही थिएटर, जीम आणि ,स्विमिंग पूल आहे.