बॉलिवूडची ही अभिनेत्री बनली 'भूलभुलैया'ची मंजुलिका, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 17:24 IST2020-02-03T17:22:22+5:302020-02-03T17:24:53+5:30

बॉलिवूडची उर्वशी रौतेला हिने इंस्टाग्राम अकाउंटवर मंजुलिकाच्या गेटअपमधील फोटो शेअर केले आहेत.

उर्वशीचे हे फोटो पाहून तुम्हाला विद्या बालनचा भुलभुलैयामधील मंजुलिकाची आठवण होईल.

विद्या बालनने साकारलेली मंजुलिका प्रेक्षकांना खूप भावली होती.

उर्वशीचा हा लूक पाहून वाटतंय की ती लवकरच मंजुलिका सारखी भूमिका करताना दिसू शकते.

रिपोर्ट्सनुसार, सध्या उर्वशी कोणत्याही आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आलेली नाही.

काही दिवासांपूर्वी बॉक्स ऑफिसवर उर्वशी रौतेलाच्या पागलपंती चित्रपटाने धुमाकूळ माजविला होता.

उर्वशी सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.