The Bollywood stars were given the chance of divorcing millions.
बॉलिवूडचे हे स्टार्स घटस्फोटाची कोटींची पोटगी देऊन झाले कंगाल. By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 10:55 AM2020-02-29T10:55:37+5:302020-02-29T11:59:25+5:30Join usJoin usNext सर्वाधिक चर्चित असलेले ब्रेकअप मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे आहे. अरबाजने मलायकाला 10 ते 15 कोटी रू दिल्याचे सांगितले जाते. फरहान खानने पत्नी अधुना भंबानी 2017 मध्ये घटस्फोट घेतला होता. 16 वर्षानंतर या दोघांनी आपले नाते संपवले तेव्हा अधुनाने फरहानचे मुंबईतील घर तिच्या नावावर करण्याची मागणी केली.बांद्रा येथील बँड स्टँड परिसरात 10 हजार स्के.फिट बंगल्यात दोघे राहत होते. तसेच फरहानने मुलांच्या पालनपोषणासाठी भली मोठी रक्कमही अधुनाला दिली होती. हृतिक रोशनने 2012 मध्ये सुजैन खानला घटस्फोट दिला होता. हा घटस्फोट दिल्यानंतर सुजैनला 360 कोटी रू दिले होते. संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लईने संजय दत्तकडून अपार्टमेंट आणि महागडी गाडी घेतली होती.इतकेच नाहीतर वेगळे झाल्यानंतर संजयला रियाचे बिलं ही भरावी लागायची. दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री कल्की कोचेलिन 2015 मध्ये त्यांचे घटस्फोट झाले आणि कल्कीने मोठ्या रकमेची मागणी केली करिश्मा कपूर आणि संजय कपूर २०१६ ला घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. करिश्माने संजयच्या वडिलांचा मुंबईतील बंगला तिच्या नावावर करण्याची मागणी केली. आणि 7 कोटी रुपयांची मागणी केली आमिर खानने रीना दत्ताला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्याकडून 50 कोटींची पोटगी घेतली होती.रीना आणि आमिरची अमृता सिंहला सैफने 5 कोटी रू दिले होते. इतकेच नाही तर दोन्ही मुलं 18 वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांचा सगळा खर्च सैफने केला त्यासाठी त्याने 1 लाख रू. महिना द्यायचा. अमृता सिंहला सैफने 5 कोटी रू दिले होते. इतकेच नाही तर दोन्ही मुलं 18 वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांचा सगळा खर्च सैफने केला त्यासाठी त्याने 1 लाख रू. महिना द्यायचा. प्रभुदेवा आणि रामलथा वांटेड दिग्दर्शकाने २०११ मध्ये पत्नी रामलथाला घटस्फोट दिला होता. त्याने २० ते २५ कोटी किमतीची मालमत्ता दिले होते टॅग्स :बॉलिवूडहृतिक रोशनसंजय दत्तमलायका अरोराअरबाज खानbollywoodHrithik RoshanSanjay DuttMalaika Arora KhanArbaaz Khan