Chitrangada Singh : चाळीशी उलटल्यानंतर ही तितकीच ग्लॅमरस दिसते चित्रांगदा, फोटो आले चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 18:48 IST2022-11-29T18:28:35+5:302022-11-29T18:48:52+5:30
वयाच्या 46 व्या वर्षी ही तरुणींना लाजवले इतकी सुंदर दिसते चित्रांगदा सिंग.

अभिनेत्री चित्रांगदा सिंग नेहमीच तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
चित्रांगदा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या ग्लॅमरस लूकचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच चित्रांगदाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये चित्रांगदा सिंग व्हाईट कलरचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वयाच्या 46 व्या वर्षीही चित्रांगदा सौंदर्याच्या बाबतीत तरुणींना ही मागे टाकते. (फोटो: इंस्टाग्राम)
चित्रांगदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'गॅस लाईट' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)