Did you know ananya pandey net worth
अबब! मोजून 3 - 4 सिनेमे करून इतक्या कोटी संपत्तीची मालक आहे चंकी पांडेची लेक, किती ती वाचून व्हाल अवाक्.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 03:39 PM2021-12-31T15:39:45+5:302021-12-31T16:50:49+5:30Join usJoin usNext अनन्या पांडे (Ananya pandey) तिच्या अभिनयासोबतच लूक्स आणि स्टायलसाठीदेखील चर्चेत असते. ता अनन्याचा समावेश बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये होतो. (Photo Instagram) अनन्या पांडे बर्याच वेळा सोशल मीडियावर तिच्या अतरंगी कपडे आणि फोटोशूटमुळे ट्रोल होत असते. (Photo Instagram) अनन्या पांडेने मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून शालेय शिक्षणाला सुरुवात केली. २०१७ सालापर्यंत ती मुंबईतच होती. त्यानंतर तिनं पॅरिसमध्ये आयोजित वॅनिटी फेअर फॅशन इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. (Photo Instagram) अनन्याची २०१८ साली स्प्रिंग सेमिस्टरसाठी USC Annenberg School for Communication and Journalism मध्ये कम्युनिकेशन मेजरसाठी निवड झाली होती. पण त्यावेळी अनन्या आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणा व्यग्र होती. त्यामुळे चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख देखील बदलण्यात आली होती. (Photo Instagram) अनन्या पांडे हिनं २०१९ साली 'स्टूडंट ऑफ द इयर-२' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. अनन्या एका सिनेमासाठी दोन कोटी रुपये मानधन घेते. (Photo Instagram) २०२१ मध्ये अनन्या पांडेची एकूण मालमत्ता अंदाजे 3.21 मिलियन डॉर्लस म्हणजे जवळपास 22 कोटी रुपये आहे. (Photo Instagram) अनन्याने आतापर्यंत केवळ दोन ते तीन सिनेमांत काम केले आहे. अनन्याची बरीचशी कमाई जाहिरातींमधून होते.(Photo Instagram) अनन्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एका पोस्टसाठी दोन लाख रुपयांपर्यंत फीस घेते. गेल्या वर्षी अनन्याच्या संपत्ती ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. .(Photo Instagram) याशिवायअनन्या एका जाहिरातीसाठी दहा लाख रुपये घेते.(Photo Instagram) टॅग्स :अनन्या पांडेबॉलिवूडAnanya Pandeybollywood