लग्नाच्या २१ वर्षांनी पत्नीला दिला घटस्फोट, २ मुलं झाली तरी गर्लफ्रेंडशी केलं नाही लग्न, अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 11:22 AM2024-08-01T11:22:11+5:302024-08-01T11:33:53+5:30
बॉलिवूडचा हा अभिनेता त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तसेच तो त्याच्या पर्सनल लाइफमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतो.