PHOTOS: एली अवरामने शेअर केले मालदीव व्हॅकेशनचे फोटो, दिसली ग्लॅमरस अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 16:56 IST2020-11-06T16:56:09+5:302020-11-06T16:56:09+5:30

बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्राम अकाउंटवर एली अवराम सतत मालदीव व्हॅकेशन फोटोमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
एली अवरामचा जन्म २९ जुलै १९९० ला स्वीडनमध्ये एलिजबेट आव्रमिडोमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये एली अवरामने २०१३ साली मिकी व्हायरसमधून पदार्पण केले होते.(फोटो: इंस्टाग्राम)
एली अवरामला बालपणापासून अभिनेत्री बनायचे होते. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडच्या आधी एली टिव्हीवरील रिएलिटी शो बिग बॉसमध्ये झळकली आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
एली अवरामचे इंस्टाग्रामवर जवळपास ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)