Esha Gupta Photos: ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 08:00 IST2020-09-29T08:00:00+5:302020-09-29T08:00:00+5:30

सोशल मीडियावर अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा फोटोमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच ईशा गुप्ताने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
ईशा गुप्ताने २००७ साली मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब पटकावला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर ईशा गुप्ताचे ५.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सध्या ईशा गुप्ता तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी ईशा गुप्ताने तिचा बॉयफ्रेंड मॅन्युअलसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये ईशा गुप्ताने काम कमी केले असले तरी तिने तिचे स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
चित्रपटाबद्दल सांगायचं तर ईशाने जन्नत २, कमांडो, रुस्तम व बादशाहोसारख्या चित्रपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)