नोरा फतेहीच्या ग्लॅमरस फोटोंनी मदहोश झाले चाहते, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 18:39 IST2020-04-03T18:31:27+5:302020-04-03T18:39:16+5:30
Nora Fatehi

लॉकडाउनमुळे सर्व कलाकार आपल्या घरात आहेत.
त्यात नोरा फतेहीने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये नोरा खूप स्टायलिश दिसते आहे
नोरा फतेहीचा जन्म कॅनडामध्ये झाला आहे
नोरा फतेहीने करियरची सुरूवात मॉडेल व डान्सर म्हणून केली
नोराने आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे
नोरा नुकतीच वरूण धवन व श्रद्धा कपूरसोबत स्ट्रीट डान्सर थ्रीडीमध्ये झळकली होती.
नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर 12.1 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.