"मला ड्रग्स दिले, माझा न्यूड व्हिडीओ शूट केला"; आदिल दुर्रानीचे राखी सावंतवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 05:02 PM2023-08-21T17:02:23+5:302023-08-21T17:11:54+5:30
Aadil Khan Durrani : आदिल खान दुर्रानी जवळपास ६ महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर पडला आहे. तुरुंगातून बाहेर पडताच राखी सावंतवर गंभीर आरोप केले आहेत.