अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल, फोटोशूटमध्ये फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 18:49 IST2021-08-09T18:49:23+5:302021-08-09T18:49:23+5:30

इटालियन सुपरमॉडेल जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच जॉर्जिया अँड्रियानीने अभिनेता अरबाज खानला रोमँटिक अंदाजात बर्थडे विश केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

जॉर्जिया अँड्रियानीने इंस्टाग्रामवर लिहिले होते की, हॅप्पी बर्थ डे अरबाज.

इंस्टाग्रामवर जॉर्जिया अँड्रियानीचे ५ लाख २० हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

जॉर्जिया अँड्रियानी नेहमी अरबाज खानसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)

जॉर्जिया आणि अरबाज खान नेहमी एकत्र स्पॉट होतात. (फोटो इंस्टाग्राम)

जॉर्जियाला डान्सची खूप आवड आहे आणि ती तिचे डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)