'हम आपके है कौन'मधील राजेश उर्फ मोहनीश बहलची लेकदेखील आहे अभिनेत्री, दिसते खूप सुंदर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:33 IST2021-08-23T16:33:03+5:302021-08-23T16:33:03+5:30

'हम आपके है कौन'मधील राजेश उर्फ मोहनीश बहलची लेक प्रनूतन सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
अभिनेत्री प्रनूतन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)
प्रनूतन बहलने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
प्रनूतन बहलने बॉलिवूडमध्ये नोटबुक चित्रपटातून पदार्पण केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
लवकरच ती हेलमेट चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या चित्रपटात प्रनूतन सोबत अभिनेता अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि आशिष वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर प्रनूनतनच्या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.