लेकीच्या सासरच्यांवर नाराज झाली हंसिका मोटवानीची आई, प्रत्येक मिनिटांसाठी मोजायला सांगितलं ५ लाख, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 03:31 PM2023-03-18T15:31:24+5:302023-03-18T15:47:08+5:30
हंसिका मोटवानीच्या आईने लेकीच्या सासऱ्यांच्याकडून लग्नासोहळ्या दरम्यान चक्क प्रत्येक मिनिटांसाठी ५ लाखांची मागणी केली होती.