Happy Diwali 2024: शर्वरी वाघचा दिवाळी स्पेशल ग्लॅमरस लूक, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:43 PM2024-10-29T12:43:46+5:302024-10-29T12:52:33+5:30

शर्वरीने या फोटोंसाठी खास पोज दिली आहे.

अभिनेत्री शर्वरी वाघने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

या फोटोंमध्ये शर्वरीने सुंदर असा लेहेंगा परिधान केला आहे.

यावर लेहेंग्यावर शर्वरीने गोल्डन असा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. त्यावर सुंदर कानातले घातले आहेत.

शर्वरीने या फोटोंसाठी खास पोज दिली आहे.

शर्वरीने या लूकवर मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (Open Hair Style) करत हलका मेकअप लूक (Makeup Look) केला आहे.

शर्वरीचे हे दिवाळीतील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाले आहे.

अभिनयाबरोबरच शर्वरी तिच्या फॅशन सेन्समुळे (Fashion Sense) ही चर्चेत असते.

सध्या शर्वरी वाघ आलिया भटसोबत अल्फा सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील हा सिनेमा आहे.

शर्वरी वाघ ही स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते. यावर्षी शर्वरीचे मुंज्या, महाराज आणि वेदा हे तीन सिनेमे रिलीज झाले

आता चाहते 'अल्फा' सिनेमाची वाट पाहात आहेत. या सिनेमाच्या काही भागाचे शुटिंग काश्मिरमध्ये झाले आहे.