हर हर महादेव! सारा अली खानची केदारनाथ मंदिराला भेट, सुंदर फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 17:16 IST2024-10-29T17:06:36+5:302024-10-29T17:16:45+5:30
बॉलिवू़ड अभिनेत्री सारा अली खान केदारनाथला गेली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत (sara ali khan)

सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. साराने नुकतीच केदारनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं
सारा अली खानने केदारनाथ मंदिरात भगवान शंकराचं मनोभावे दर्शन घेऊन आराधन केली
सारा अली खानने यावेळी केदारनाथच्या आसपास निसर्गाच्या सानिध्यात केलेलं खास फोटोशूट चर्चेत राहिलं
सारा अली खानने तळ्याकाठी ध्यानधारणा केली. साराचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे
सारा अली खानने कपाळी गंध लावून केदारनाथला गेल्यावर शंकराची मनोभावे भक्ती केली
शूटींगच्या व्यस्त दिनक्रमातून सारा अली खानने हा वेळ काढला.
सारा अली खानने केदारनाथ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केल्याने तिचं या जागेशी खास नातं आहे.