Photos : नताशा स्टँकोव्हिचनं शेअर केले नवे फोटो, पाहा ग्लॅमरचा तडका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 17:37 IST2024-12-27T17:31:09+5:302024-12-27T17:37:20+5:30
नताशा नेहमीच इन्स्टाग्रामवर असे हॉट फोटो शेअर करताना दिसते.

नताशा स्टँकोव्हिच सध्या चर्चेत आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
ज्यात ती एकदम हॉट दिसतेय. हे नवे फोटो पाहून चाहत्यांनी तिचं काैतुक केले आहे.
हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये नाताशानं रेड हार्ट शेअर केले आहेत.
नताशाच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.
अशाप्रकारे हॉट फोटो शेअर करण्याची नताशाची ही पहिलीच वेळ नाही.
नताशा नेहमीच इन्स्टाग्रामवर असे हॉट फोटो शेअर करताना दिसते.
एका मुलाची आई असलेली नताशा फिटनेसच्या बाबतीत बरीच जागरुक आहे.
ती आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. अनेकदा चाहत्यांसाठी ती जिममधील फोटो आणि व्हिडीओही शेअर करतो.
हार्दिकशी लग्न केल्यानंतर नताशा इंटस्ट्रीपासून दूर गेली होती. पण, घटस्फोटानंतर नताशाने पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे.
नताशाचं कमबॅक पाहून चाहतेही खूश झाले आहेत. तिच्या नव्या प्रोजेक्टची चाहते वाट पाहत आहेत.