हेमा मालिनीची लेक ईशा देओलने फ्लॉन्ट केला टॅटू, फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 19:29 IST2021-11-17T19:29:47+5:302021-11-17T19:29:47+5:30

हेमा मालिनीची थोरली लेक ईशा देओल बऱ्याच मोठ्या कालावधीपासून बॉलिवूडपासून दूर आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच ईशा देओलने सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
ईशा देओल या फोटोत ब्लॅक ड्रेसमध्ये कंबरेवरील टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ईशा देओलने तिचा मित्र भरत तख्तानीसोबत २९ जून, २०१२ साली लग्न केले. (फोटो: इंस्टाग्राम)
ईशा देओलचा नवरा भरत एक डायमंड बिझनेसमन आहे आणि त्यांना दोन मुली आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
ईशा देओलचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)