IN PICS : म्हणून मी गप्प राहिलो...! नेहा कक्करशी ब्रेकअपवर हिमांश कोहलीनं सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:44 PM2021-04-30T17:44:35+5:302021-04-30T17:58:58+5:30
नेहा अनेकदा ब्रेकअपच्या दु:खात रडताना दिसली. पण हिमांशनं मात्र यावर मौन बाळगणं पसंत केलं... वाचा, काय म्हणाला हिमांश कोहली?