शूटिंगनंतर 'पॅक अप' झालं की कसा असतो जान्हवीचा मूड? नव्या हॉट फोटोशूटने दिलंय उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 11:30 PM2023-10-08T23:30:19+5:302023-10-08T23:47:56+5:30

जान्हवी तिच्या हॉट & बोल्ड फॅशन सेन्समुळे तरूणाईमध्ये लोकप्रिय आहे

Janhvi Kapoor Hot Photos : जान्हवी कपूर ही स्टारकिड असल्यापासूनच चर्चेत आहे. पण आता ती बॉलिवूड अभिनेत्री म्हणून जास्त परिचयाची झाली आहे

जान्हवी नव्या पिढीच्या अभिनेत्रीपैकी एक अतिशय सुंदर आणि तितकीट हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते

तिचा फॅशन सेन्स कायमच कमालीचा चर्चेत असतो. एखादी मुलाखत असो किंवा एखादं फोटोशूट असो, ती कायमच हॉट दिसते

जान्हवीच्या सौंदर्याची स्तुती करणारा मोठा चाहतावर्ग सोशल मीडियावर कायम दिसतो. तिच्या पोस्ट कायम कमेंट्स आणि लाइक्सने भरलेल्या असतात.

जान्हवीच्या फिटनेसची देखील कायमच तरूणाईमध्ये चर्चा असते. बॉलिवूडमध्ये आल्यापासून नियमित योगा आणि व्यायाम करून तिने स्वत:ला तंदुरूस्त ठेवलं आहे.

नुकताच जान्हवीचा एक नवा फोटोशूट तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलाय

शूटिंग करून पॅकअप झालं की जान्हवी कशी असते, ती कशी वागते, याबाबत तिने तिच्या स्टाईलमध्ये काही हॉट पोज देत फोटोशूट केलं आहे

जान्हवीच्या नव्या फोटोशूटवर देखील नेहमीप्रमाणे तरूणाईकडून मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. (सर्व फोटो- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)