हृतिक रोशन, आलिया भट यांनी घेतली नवीन घरं, किंमच वाचून येईल भोवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 06:00 AM2020-12-31T06:00:00+5:302020-12-31T06:00:02+5:30

कोरोनामुळे चित्रपटसृष्टीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पण अशा परिस्थितही अनेक सेलिब्रेटींनी महागडी घरं घेतली आहेत.

महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प ड्युटीमध्ये दिलेल्या सवलतीनंतर हृतिक, आलिया सारख्या अनेक कलाकारांनी घरं घेतली आहेत.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मुंबईतील मोक्याच्या जागी घरखरेदी केली आहे.

+

ऋतिक सध्या भाड्याच्या घरात राहात असून महिन्याला तो आठ लाखाहून अधिक भाडे देत आहे.

आलिया भटने जुहूमध्ये २३०० स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेतला आहे.

आलियाने घेतलेले हे नवे घर रणबीर कपूरच्या घराच्या अगदी जवळ असून याची किंमत १३ कोटी रुपये आहे.

'आयशा', 'काई पो छे' आणि 'जजमेंटल है क्या' यांसारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री अमृता पुरीने ५० कोटीचे घर घेतले आहे.