हुमा कुरैशीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:41 IST2022-01-31T17:41:53+5:302022-01-31T17:41:53+5:30

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
हुमा कुरैशीने ग्रीन आणि ब्लॅक प्रिंटेड कोट परिधान केले आहे. त्याच्या आत तिने क्रॉप टॉप घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हुमा कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोतील हुमाचा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो शेअर करत हुमाने लिहिले की, जंगलमध्ये शेरनी..मिथ्याच्या प्रमोशनसाठी (फोटो: इंस्टाग्राम)
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची हुमा बेल बॉटम चित्रपटात झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)