'असं वाटतं की सैफला सोडून द्यावं आणि...', करीना कपूरचं म्हणणं ऐकून अनेकांच्या उंचावल्या होत्या भुवया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:58 PM2021-05-13T20:58:14+5:302021-05-13T21:03:41+5:30
करीना कपूर बेधडक आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. मग ही बाब चित्रपटाशी निगडीत असो किंवा पर्सनल लाइफशी.