IIFA AWARDS 2019: From Madhuri to Sara Khan, see why you burn the fashion
IIFA AWARDS 2019: मध्ये माधूरी पासून ते सारा खान पर्यंत पाहायला मिळाला फॅशन का जलवा By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:17 PM2019-09-19T16:17:26+5:302019-09-19T16:28:48+5:30Join usJoin usNext रॉकिंग अंदाज आणि आपल्या सौंदर्यानं घायाळ करणा-या माधुरीला पाहताच सारेच तिच्यावर फिदा झाले. लाल रंगाच्या गाऊनमध्ये तिला पाहताच सा-यांच्यानाच धकधक गर्लने घायाळ केले होते. उर्वशी रौतेला ग्रीन कार्पेटवर येताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या. आलिया भट्ट रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. यावेळी तिची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करणारी होती. आपल्या अदांनी घायाळ करणा-या सारा खानचा ग्लॅमरस अवतार यावेळी दिसला. दीपिका पादुकोणने या सोहळ्याला जणू ‘चार चांद’ लावलेत. तिच्या लूकची सर्वाधिक चर्चा रंगली. बोल्ड आणि बिनधास्त राधिका आपटेचा स्टायलिश लूक उपस्थितांच्या नजरा आकर्षित करत होता. बिनधास्त अंदाज, रॉकिंग ऍटिट्यूडसह ड्रेसिंग स्टाइलमुळे प्रिती झिंटा विशेष भाव खाऊन गेली. एलि अवराम या ठिकाणी येताच तिच्या एक से बढकर एक पोज कॅमे-यात कैद झाल्या होत्या मौनी रॉय अगदी बिनधास्त आणि तितकीच कंम्फर्टेबल असणारा फ्रिल असलेला गाऊन परिधान केला होता. तिच्या लकूमुळेही ती सा-यांचे आकर्षण ठरली. नुसरत भरूचाने आपल्या निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज सगळ्यांच्या पसंतीस पात्र ठरला. या सोहळ्यात डेझी शहाने बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजात हजेरी लावली होती.टॅग्स :आयफा अॅवॉर्डमाधुरी दिक्षितआलिया भटनुसरत भारूचाप्रीती झिंटासारा अली खानIIFA AwardsMadhuri DixitAlia BhatNushrat BharuchaPreity ZintaSara Ali Khan