इनसाइड एज 2 च्या लाँच इव्हेंटला या सेलिब्रेटींनी लावले चारचाँद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 19:30 IST2019-12-05T19:17:57+5:302019-12-05T19:30:27+5:30

इनसाइड एजचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता.
या वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनची सगळ्यांना उत्सुकता लागली असून दुसऱ्या सिझनची लाँचिंग पाटी नुकतीच झाली
या पार्टीला या वेबसिरिजमधील अनेकांनी हजेरी लावली.
वेबसिरिजमधील सगळेच कलाकार अतिशय स्टायलिश अंदाजात दिसले.
सयानी गुप्ता या वेबसिरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
ही वेबसिरिज प्रेक्षकांना Amazon Prime Video वर पाहायला मिळणार आहे.
ही वेबसिरीज 6 डिसेंबरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे
या वेबसिरिजचा ट्रेलर लोकांना प्रचंड आवडला आहे.