Isha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 18:13 IST2018-12-10T17:57:23+5:302018-12-10T18:13:16+5:30

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी 12 डिसेंबरला आनंद परिमलसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मुकेश अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी ईशा-आनंदचा शाहीविवाह सोहळा पार पडणार आहे. पण, त्यांचे प्री-वेडिंग सोहळा उदयपूरमध्ये दणक्यात पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडपासून ते हॉलिवूडमधील सर्वच दिग्गजांनी हजेरी लावली.

ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये अमेरिकन सिंगर बेयोन्से नोल्सनं परफॉर्मन्स दिला.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख पत्नी गौरीसोबत थिरकला, या दोघांच्या परफॉर्मन्सनं सोहळ्याला चार चांद लागले.

अमेरिकेतील महिला नेत्या हिलरी क्लिंटन यांचीही सोहळ्याला उपस्थिती

ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे सोहळ्यातील ठुमके

क्रिकेटर हरभजन सिंह पत्नी गीता बसरा आणि मुलीसोबत प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये सहभागी

संगीत सेरेमनीमध्ये संपूर्ण अंबानी परिवार एकत्र पाहायला मिळाला. कोकिलाबेन अंबानी, मुकेश, अनिल, नीता, टीना, आकाश, अनंत सर्वांनी एकत्र डान्स परफॉर्मेंस दिला.

अनिल अंबानी आणि टीना अंबानी

ईशा-आनंदच्या संगीत सोहळ्यात दीपिका लाल रंगाच्या साडीमध्ये पाहायला मिळाली. या पेहरावात दीपिका अतिशय सुंदर दिसत होती.

क्रिकेटर झहीर खान पत्नी पत्नी सागरिकासोबत या सोहळ्यात सहभागी झाला होता

रणवीर सिंह

जॅकलीन फर्नांडिस

विद्या बालन

वरुण धवन

एव्हरग्रीन रेखा आणि दीशा पटनी

बॉलिवूड अभिनेत्री रवीना