जान्हवी कपूरने सिल्व्हर ड्रेसमध्ये शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिच्या स्टायलिश अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 16:35 IST2021-02-09T16:35:29+5:302021-02-09T16:35:29+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये जान्हवी कपूरने सिल्व्हर रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, या ड्रेसमध्ये ती खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते आहे.
जान्हवीने इंस्टाग्रामवर शिमरी ड्रेसमधील स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरचा जन्म ६ मार्च, १९९७ ला मुबंईत झाला. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(फोटो: इंस्टाग्राम)
त्यानंतर जान्हवीने गुंजन सक्सेना चित्रपटात कारगिल गर्लची भूमिका साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)