'जवानी जानेमन' फेम अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने शेअर केले ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 15:56 IST2020-12-08T15:56:40+5:302020-12-08T15:56:40+5:30

अलाया फर्नीचरवाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे.
अलाया फर्निचरवालाचा जन्म २८ नोव्हेंबर, १९९७ साली मुंबईत झाला होता.
अलायाने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरूवात जवानी जानेमनमधून केली होती.
चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी अलाया एकही संधी सोडत नाही.
नुकतेच अलाया फर्निचरवालाने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत अलाया खूप ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे.
अलाया फर्निचरवाला फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे.
अलायाचे इंस्टाग्रामवर ९ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.