Photo : स्टायलिश आणि सुंदर, पाहा काजल अग्रवालचे काही खास फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:29 IST2024-06-10T16:18:11+5:302024-06-10T16:29:53+5:30

काजल अग्रवालचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत.

काजल आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिनं अनेक हीट सिनेमे दिले आहेत.

काजल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

काजल अग्रवाल तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतेच काजलने तिचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये काजल अतिशय सुंदर दिसत आहे.

ऑफ व्हाईट रंगाच्या आऊटफीटवर काजलने मॅचिंग कानातले घातले आहेत.

काजलचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस पडलेला आहे.

काजलने तिचे केस बांधले आहेत. त्यानं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली.

अभिनेत्रीने तिच्या कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.

काजल अग्रवालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'इंडियन 2' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.