कधी पाण्याच्या बाटल्या विकल्या, तर कधी हॉटेलामध्ये राबला...,‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीनं खूप काही भोगलं..!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 11:43 AM2023-07-07T11:43:55+5:302023-07-07T12:02:11+5:30
कांतारा फेम ऋषभ शेट्टीने कधी काळी पाण्याच्या बाटल्या विकल्या तर कधी अगदी हॉटेलातही तो राबला.