Kareena Kapoor : रोमँटिक सीनपूर्वी करीनाने हिरोला म्हटलं 'भाऊ'; अभिनेता म्हणाला, "मी कधीच माफ करणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 10:58 AM2024-08-06T10:58:14+5:302024-08-06T11:21:45+5:30
Kareena Kapoor : एका चित्रपटात करीना कपूरने ज्या अभिनेत्यासोबत रोमँटिक सीन केला त्यालाच भाऊ असं म्हटलं आहे.