रणवीर-आलियाच्या लग्नातील करीना कपूरच्या ग्लॅमरस लूकची होतेय सर्वत्र चर्चा, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:05 IST2022-04-15T16:05:38+5:302022-04-15T16:05:38+5:30
Ranbir Alia Wedding :रणबीर-आलियाच्या लग्नातील करीना कपूर(Kareena Kapoor)च्या लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

रणबीर कपूरच्या लग्नात अभिनेत्री करीना कपूर खान खूप स्टायलिश अंदाजात पाहायला मिळाली होती. (फोटो इंस्टाग्राम)
पिंक साडीतील करीना कपूरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
तर सैफ अली खान पिंक ऑफ व्हाईट कुर्ता पायजम्यात पाहायला मिळाला. (फोटो इंस्टाग्राम)
करीनाने साडीसोबत हेवी ज्वेलरी आणि मॅचिंग पोटली कॅरी केली होती. (फोटो इंस्टाग्राम)
करीना कपूरने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)