कतरिना कैफ बीचवर दिसली ब्लॅक मोनोकिनीत, तिच्या स्टनिंग लूकला मिळतेय खूप पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 01:22 PM2022-04-08T13:22:01+5:302022-04-08T13:22:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतेच विकी कौशल सोबत लग्न केले आहे आणि दोघेही नुकतेच सुट्ट्या एन्जॉय करून परतले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

कतरिना कैफने सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत कतरिना कैफ ब्लॅक मोनोकिनीत पाहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही तासांतच कतरिना कैफच्या या फोटोंवर २ मिलियन लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर कतरिना कैफचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कतरिना कैफच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ६३.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)