PHOTOS: ग्लॅमरस अंदाजात दिसली कियारा आडवाणी, शेअर केला ब्लॅक अँड व्हाइट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 17:21 IST2020-10-05T17:21:46+5:302020-10-05T17:21:46+5:30

अभिनेत्री कियारा आडवाणीने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा आडवाणी ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
काही तासातच कियारा आडवाणीच्या लेटेस्ट फोटोवर १.२ मिलियन लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर कियारा आडवाणीचे १४.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा आडवाणीचा जन्म ३१ जुलै, १९९२ साली मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा आडवाणीने आपल्या करिअरची सुरूवात फगली चित्रपटातून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
याशिवाय कियारा आडवाणीने कबीर सिंग आणि गुड न्यूजसारख्या चित्रपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)