आली लहर केला कहर, कृष्णा श्रॉफच्या बिकीनी फोटोमुळे नेटकरी घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:40 IST2021-05-18T14:28:02+5:302021-05-18T14:40:14+5:30

कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

कृष्णा श्रॉफने पुन्हा एकदा बिकीनी फोटो शेअर केले आहेत.

तिच्या नवीन बिकीनी फोटोंनी पुन्हा एकदा सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कृष्णा श्रॉफचा नवीन अवतार पाहून चाहत्यांच्याही नजर हटत नाहीय.

सोशल मीडियावर कृष्णाचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

एकही सिनेमात झळकली नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिची अमाप लोकप्रियता आहे.

तिच्या नावापेक्षा टायगर श्रॉफची बहीण म्हणूनच ती जास्त ओळखली जाते.

मध्यंतरी कृष्णाने सांगितले होते की,मी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार नाही.

कारण माझ्या मते, सिनेमांव्यतिरिक्तसुद्धा एक वेगळे विश्व आहे.'

'पुर्वी माझासुद्धा अभिनयात यायचा विचार होता. मात्र नंतर मी अभिनय करु शकत नसल्याचे माझ्या लक्षात आले.

मला बॉलिवूड क्षेत्राचा अनुभव घ्यायचा होता म्हणून मी 'मुन्ना माइकल' या सिनेमासाठी पडद्यामागे राहून काम केले.'

तिला अभिनयात रुची नसल्याचे कृष्णाने स्पष्ट केले होते.

तुर्तास तिचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.