Photos: कृष्णा श्रॉफने वाढदिवसादिवशी शेअर केला ग्लॅमरस फोटो, बिकनीतील फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 16:39 IST2021-01-22T16:39:15+5:302021-01-22T16:39:15+5:30

कृष्णा श्रॉफ ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
तिने तिच्या वाढदिवसादिवशी ब्लॅक बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर कृष्णा श्रॉफचा हा फोटो खूप व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हॉटेलमध्ये आरशासमोर उभी राहून कृष्णा श्रॉफने फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोसोबत कृष्णा श्रॉफने लिहिले की, २८ माझ्यावर खूप चांगले वाटत आहे.#birthdaysuit (फोटो: इंस्टाग्राम)
दिशा पटानीने कृष्णा फोटो करत कमेंट करत तिच्या बॉडीचे कौतूक केले आणि फायरवाली इमोजीदेखील शेअर केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वाढदिवसादिवशी टायगर श्रॉफने इंस्टाग्राम स्टोरीवर कृष्णा श्रॉफसोबत फोटो पोस्ट केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)