इंजिनीअरिंग करताना मॉडेलिंगची आवड; पहिल्या फॅशन शोनंतर खूप रडली, 'या' जाहिरातीमुळे लोकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 12:01 PM2024-07-27T12:01:52+5:302024-07-27T12:21:12+5:30
वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित रंजक गोष्टी जाणून घेऊया.