गेल्या २२ वर्षात इतकी बदलली 'कुछ-कुछ होता है'ची अंजली, आता दिसते खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 06:00 IST2021-04-08T06:00:00+5:302021-04-08T06:00:00+5:30

शाहरूख खानचा चित्रपट 'कुछ-कुछ होता है'मध्ये अंजली नामक छोटी मुलगी आठवतेय ना. (फोटो: इंस्टाग्राम)
आम्ही बोलतोय अभिनेत्री सना सईदबद्दल जिने अंजलीची भूमिका केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
सना सईद आता ३२ वर्षांची झाली आहे आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर सना आपल्या ग्लॅमरस अदांनी भुरळ पाडत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
सना करण जौहरच्या स्टुडंट ऑफ द ईयरमध्ये झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
बालकलाकार म्हणून सना सईदला खूप पसंती मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
सना सईदचे इंस्टाग्रामवर जवळपास ७ लाख फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)