खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे लीसा हेडन, फोटो पाहून व्हाल तिच्यावर फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 17:20 IST2020-06-17T17:20:13+5:302020-06-17T17:20:13+5:30

बॉलिवूड अभिनेत्री लीसा हेडनचा आज वाढदिवस आहे.
लीसा आज 34 वर्षांची झाली आहे.
लीसा हेडनचा जन्म 17 जून, 1986 साली चेन्नईमध्ये झाला होता.
लीसा हेडन बॉलिवूडमध्ये येण्याआधी मॉडेलिंग क्षेत्रात प्रसिद्ध होती.
लीसा हेडनने 2010 साली रिलीज झालेल्या आयशा सिनेमातून कारकीर्दीला सुरूवात केली होती.
त्यानंतर लीसा बऱ्याच सिनेमात झळकली
ती क्वीन, द शौकीन्स, हाउसफुल 3 या चित्रपटात पहायला मिळाली.
सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर लीसा हेडनचे 1.4 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.