Lokmat's Most Stylish Awards 2018 : उर्वशी रौतेलाची ग्लॅमरस एन्ट्री अन् मादक अदा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 21:45 IST2018-12-19T21:31:50+5:302018-12-19T21:45:42+5:30

विनय अ-हाना प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड या दिमाखदार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने अक्षरश: आग लावली. उर्वशी रेड कार्पेटवर आली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. आकाशी रंगाची साडी आणि ब्लॅकलेस ब्लाऊज घातलेल्या उर्वशीने या सोहळ्याला जणू ‘चार चांद’ लावलेत. तिच्या लूकची सर्वाधिक चर्चा रंगली. पाहुया, रेड कार्पेटवरच्या तिच्या मादक अदा...