पाहा, आकाश अंबानी व श्लोका अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे इनसाईड फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 15:52 IST2019-02-26T15:38:07+5:302019-02-26T15:52:26+5:30

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी व श्लोका मेहता यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात झालीय. स्वित्झर्लंडमध्ये सुरु झालेल्या या सेलिब्रेशनमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, करण जोहर अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. याच सेलिब्रेशनचे काही इनसाईड फोटो... या सेलिब्रेशनदरम्यान आकाश व श्लोका यांनी भावी वर-वधूंनी अशी शाही एन्ट्री घेतली.
मुकेश अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी हे यावेळी दिसले.
अख्ये अंबानी कुटुंब या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.
अभिनेता रणबीर कपूर यांनी आकाश व ईशाला अशा शुभेच्छा दिल्यात.
अर्जुन कपूरही एका वेगळ्या अंदाजात दिसला.
करण जोहर आणि अयान मुखर्जी हेही दोघे या सेलिब्रेशनमध्ये सामील झालेत.
हे सेलिब्रेशन किती ग्रॅण्ड होते, हे या फोटोवरून दिसेल.