Hotness Overloaded! मालदीवमध्ये मलायका अरोराचा व्हॅकेशन मूड; बिकिनीतील बोल्ड फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:52 PM2024-08-05T16:52:22+5:302024-08-05T17:08:29+5:30

मलायका अरोराने तिच्या फोटोंमुळे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

मलायका अरोरा म्हटलं की आला बोल्डनेस, ब्युटीफूल लूक्स आणि फॅशन. वयाच्या 50 व्या वर्षीही मलायकाने आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने सर्वांनाच थक्क केलं आहे.

मलायका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या हॉट फोटोंनी ती कायम चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते.

सध्या मलायका ही मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

मलायकाचे मालदीवमधील फोटो चर्चेत आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मलायका बिकनीत मलायका खूपच बोल्ड दिसते आहे.

बोल्ड लूक आणि कातिल अदांनी ती चाहत्यांना घायाळ करत आहे.

मलायकाचा हॉट आणि तितक्याच ब्युटिफूल अदा चाहत्यांना आवडतात. तिच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही.

मलायका हिला फिरण्याची खूप आवड आहे. ती विविध देशांना भेटी देताना दिसून येते.

मलायका अरोराच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून बक्कळ कमाई करते.

मलायका आणि तिचं फिटनेस प्रेम तर जगजाहीर आहे. फिटनेसबाबत आपले चाहतेही आपल्याप्रमाणेच जागरुक असावेत, हा तिचा प्रयत्न असतो.