मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कुंवरने शेअर केले सिजलिंग फोटो, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 17:40 IST2021-09-01T17:40:10+5:302021-09-01T17:40:10+5:30

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कुंवरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच अंकिता कुंवरने बिकनीतील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
पूल किनारी अंकिता कुंवर ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
अंकिता कुंवरचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
अंकिता कुंवर तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)
अंकिता कुंवर आणि मिलिंद सोमण सोशल मीडियावर नेहमी फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)
अंकिता कुंवर आणि मिलिंद सोमणची लव्ह लाइफमुळे नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)