पर्वत, माळरानावर फिरताना दिसले मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर, शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 11:39 IST2020-12-04T11:39:43+5:302020-12-04T11:39:43+5:30

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर एकत्र वेळ व्यतित करत आहे. कित्येक दिवस ते पर्वत, माळरानांवर फिरत आहे.
मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत.
५५ वर्षांचा मिलिंद सोमण स्वतःला फिट ठेवतो. तसेच ट्रॅव्हेलिंग आणि ट्रॅकिंग करायला त्याला आवडते.
अंकिता आणि मिलिंद सध्या पश्चिम बंगालच्या सर्वांत उंच पर्वतावर पहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहेत. अंकिताने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला जो माउंट एव्हरेस्टचा आहे.
फोटोमध्ये अंकिताचे डोके मिलिंदच्या खांद्यावर आहे, ते दोघे एकमेकांमध्ये गुंतलेले दिसत आहे.
अंकिता कोंवर आणि मिलिंद सोमण २०१८ साली लग्न केले. हे कपल ट्रॅव्हेलिंगचे शौकीन आहे.
ऑक्टोबरमध्ये दोघे अमेरिकेत गेले होते आणि त्यानंतर गोव्यामध्ये होते. तिथे मिलिंद ५५वा वाढदिवस साजरा केला होता.
मिलिंद आणि अंकिताने सँडकैफू पासून फालूतपर्यंत ट्रेकिंग केले जे जवळपास २१ किलोमीटर आहे. (सभी फोटो इंस्टाग्राम)